पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लसीकऱण करण्याची बाळासाहेब थोरातांची मागणी 

मुंबई –  पत्रकारांना  फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे  तातडीने लसीकरण करण्यात यावे  अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. थोरात यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री … Continue reading पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लसीकऱण करण्याची बाळासाहेब थोरातांची मागणी